Bharat-VISTAAR AI: काय आहे केंद्र सरकारचे नवीन ‘मल्टिलिंग्वल’ AI? शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी कसे असेल उपयुक्त?
नमस्कार मंडळी! आजकाल आपण सगळीकडे Artificial Intelligence (AI) बद्दल ऐकतोय. कोणाला होमवर्क करायचा असेल तर ‘ChatGPT’ आहे, कोणाला ऑफिसचं काम असेल तर ‘Gemini’ आहे. पण, खरं सांगायचं तर हे सर्व AI मॉडेल्स प्रामुख्याने English मध्ये खूप…