NotebookLM: विद्यार्थ्यांसाठी वरदान! तासनतास वाचण्याऐवजी AI कडून समजून घ्या संपूर्ण चॅप्टर (मराठी गाईड)
आजच्या धावपळीच्या युगात, विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठं आव्हान काय असेल, तर ते म्हणजे ‘Information Overload’. मग तुम्ही शाळेत असा, इंजिनिअरिंग करत असा किंवा MPSC/UPSC ची तयारी करत असा; तुमच्याकडे वाचण्यासाठी हजारो पानांचे PDFs, बुक्स आणि नोट्स…